पुणे मनपा निवडणूक २०२५ लोहगावचा महसुली भाग जर एकसंघ ठेवला नाही तर प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा
-
राजकीय
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना हरकतींवर सुनावणी : महसुली भाग व गावठाण एकसंध न ठेवल्यास न्यायालयात जाऊ
आज पुण्यातील बालगंधर्व याठिकाणी सुनावणीच्या वेळी अनेक नागरिक व इच्छुकांनी गर्दी केली होती. या प्रभाग रचनेवर लोहगावकरांनी तब्बल ८१९…
Read More »